एक्स्प्लोर
In Pics : वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय, अवघ्या एका रनने जिंकला सामना
ENG vs NZ 2nd Test: वेलिंग्टन कसोटीमध्ये इंग्लंडनं अवघ्या एका धावेच्या फरकाने सामना गमावला असून न्यूझीलंड संघाने दिलेली लढत पाहण्याजोगी होती. या विजयासह मालिकाही बरोबरीत सुटली आहे.
ENG vs NZ
1/10

नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटमधील एक अप्रतिम लढत पाहायला मिळाली. ज्यात न्यूझीलंडनं एक रोमहर्षक विजय मिळवला.
2/10

अवघ्या एका रनच्या फरकानं सामना जिंकत न्यूझीलंडनं कसोटी क्रिकेटमध्ये किती चुरस आहे, ते दाखवून दिलं.
Published at : 28 Feb 2023 04:27 PM (IST)
आणखी पाहा























