एक्स्प्लोर
ENG vs IND : राहुल द्रविडही इंग्लंडमध्ये, खेळाडूंचा सराव घेण्यास केली सुरुवात

राहुल द्रविड
1/10

भारत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी सज्ज झाला जवळपास सर्वच खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत.(P.C. BCCI)
2/10

1 जुलैपासून सुरु होणारे हे सामने आधी एकमेव कसोटी नंतर टी20 आणि अखेर एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.(P.C. BCCI)
3/10

आता संघाचा सराव घेण्यासाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही इंग्लंडला पोहोचला असून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.(P.C. BCCI)
4/10

बीसीसीआयनं हे सारे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.(P.C. BCCI)
5/10

याआधीही बीसीसआयनं खेळाडूंचे सराव करतानाचे फोटो शेअर केले होते. (P.C. BCCI)
6/10

इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी होणार असून त्यानंतर 7, 9. 10 जुलैला टी20 सामने आणि 12,14 आणि 17 जुलैला वन डे सामने होतील. (P.C. BCCI)
7/10

या दौऱ्यासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.(P.C. BCCI)
8/10

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये वरच्या स्थानांवर जाण्यासाठी हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. (P.C. BCCI)
9/10

नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका 2-2 च्या स्कोरने अनिर्णीत सुटली.(P.C. BCCI)
10/10

इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा कर्णधार असला तरी टी20 साठी हार्दिक पांड्या कर्णधार असू शकतो. (P.C. BCCI)
Published at : 22 Jun 2022 08:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion