एक्स्प्लोर
मुंबईत 4BHK अलिशान फ्लॅटमध्ये राहतात राहुल-आथिया, पाहा फोटो
Athiya Shetty House:आथिया शेट्टीचा आज 31 वा वाढदिवस आहे. आथिया शेट्टीने क्रिकेट केएल राहुलसोबत लग्न केलेय. ते मुंबईत राहतात.. मुंबईतील अलिशान घराचे फोटो सोशल मीडियावर आहेत.
Athiya Shetty House
1/7

अभिनेत्री अथिया शेट्टीला चित्रपटांमध्ये फारशी यश मिळाले नाही. मात्र लूकमुळे सोशल मीडियावर दररोज चर्चेत असते. केएल राहुल आणि आथिया शेट्टी हे कपल मुंबईतील आलिशान घरात राहतात. त्या घराची झलक पाहूयात
2/7

आथिया शेट्टी घरातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. केएल राहुलही अनेकदा आपल्या घरातील फोटो पोस्ट करत असतो.
Published at : 05 Nov 2023 04:03 PM (IST)
आणखी पाहा























