एक्स्प्लोर
World cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी बेन स्टोक्स परतला
यंदाचा विश्वचषक भारतात होणार आहे, त्यासाठी इंग्लंडच्या संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.
Ben Stokes
1/8

विश्वचषकासाठी बेन स्टोक्स याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड दौऱ्यापासून स्टोक्स इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचा भाग असेल.
2/8

इग्लंड व्यवस्थापकांच्या विनंतीनंतर अष्टपैलू बेन स्टोक्स याने एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेतली आहे.
Published at : 16 Aug 2023 07:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























