एक्स्प्लोर
Ben Stokes : एकच खेळाडू, मोठा विक्रम! बेन स्टोक्सचा ऐतिहासिक कारनामा, इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात कोरलं अजरामर नाव
इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाविरुद्ध शानदार शतकी खेळी खेळली.
Ben Stokes Eng vs Ind 4th Test
1/9

इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाविरुद्ध शानदार शतकी खेळी खेळली.
2/9

हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 14 वे आणि भारताविरुद्ध दुसरे शतक होते, जे त्याने 164 चेंडूत पूर्ण केले.
Published at : 26 Jul 2025 05:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई