एक्स्प्लोर
भारतीय रणरागिणी इतिहास घडवला, ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचल्या
वानखेडे स्टेडियमवरील विजयासह भारताच्या महिला संघाने इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला कसोटी विजय आहे. ऑस्ट्रेलियाने 10 वर्षात प्रथम पराभव स्वीकारला आहे.
INDw
1/6

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने आठ विकेट्स राखून विजय मिळवला. स्मृती मांधाना हिने विजयी चौकार लगावला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना जिंकत इतिहास घडवला.
2/6

भारतीय महिला (India Women) संघाला विजयासाठी 75 धावांचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान भारताच्या पोरींनी सहज पार केले.
Published at : 24 Dec 2023 11:35 PM (IST)
आणखी पाहा























