एक्स्प्लोर
Ajinkya Rahane : जुनं वादळ पुन्हा उठलं! माजी कर्णधारानं मैदान गाजवलं, 12 चौकार, 2 षटकार मारत ठोकले शतक
Ajinkya Rahane Century News : अजिंक्य रहाणेची कारकीर्द कदाचित संपत आली असेल, पण तरीही तो धावांची भूक दाखवतो.
Ajinkya Rahane Century News
1/9

अजिंक्य रहाणेची कारकीर्द कदाचित संपत आली असेल, पण तरीही तो धावांची भूक दाखवतो.
2/9

गुरुवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर रहाणेने शानदार शतक झळकावले.
Published at : 19 Sep 2025 09:37 PM (IST)
आणखी पाहा























