एक्स्प्लोर
In Pics : विठुरायाच्या लग्नासाठी खास पोशाख, बंगळुरुच्या फॅशन डिझायनरने बनवला पेहराव
1/4

यंदा कोरोनामुळे मात्र हा विवाहसोहळा केवळ मोजक्या मंडळींच्या उपस्थतीत साजरा होत असल्याने यंदा वऱ्हाडी मंडळींच्या संख्येला ब्रेक लागला आहे .
2/4

सविता चौधरी यांनी बंगळुरुमध्ये आपला फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय सुरु केल्यावर पहिला पेहराव देवाचा बनवला आहे. वसंत पंचमी ते रंग पंचमी हा विठुरायाच्या विवाह सोहळ्याच्या कालावधीत देवाला व रुक्मिणी मातेला पांढरी वस्त्रे परिधान केली जात असतात.
Published at :
आणखी पाहा























