मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा कुणाल बेडेकरसोबत पार पडला. लवकरच सोनाली आपली लग्नगाठ बांधणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Photo : Instagram : @sonalee18588)
4/7
सोनालीने आपल्या खास फोटोशूटचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केले आहेत. (Photo : Instagram : @sonalee18588)
5/7
'फ्रेश लाईम सोडा' या चित्रपटाचं दिग्दर्शक अभिषेक जावकर हे आहेत. (Photo : Instagram : @sonalee18588)
6/7
सोनालीने नुकतीच चाहत्यांना 'फ्रेश' बातमी दिली आहे, 'फ्रेश लाईम सोडा' या तिच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर तिने सोशल मीडियावर शेयर केलं आहे. (Photo : Instagram : @sonalee18588)
7/7
आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करणारी अप्सरा म्हणजेच, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या लग्नाच्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून उधाण आलं होतं. (Photo : Instagram : @sonalee18588)