एक्स्प्लोर
PHOTO | "कृपया माझा पाठलाग करू नका", सुशांतच्या जन्मतिथीसाठी फुलं घेण्यास पोहोचली रिया!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20215120/rhea-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आणि यासंबंधी एनसीबीने रियाला अटकही केली. सध्या रिया जामीनावर बाहेर आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20212712/riya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आणि यासंबंधी एनसीबीने रियाला अटकही केली. सध्या रिया जामीनावर बाहेर आहे.
2/7
![मी घरी जात आहे, कृपया माझा पाठलाग करू नका, असंही रियाने फोटोग्राफर्सना सांगितलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20212705/riya-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मी घरी जात आहे, कृपया माझा पाठलाग करू नका, असंही रियाने फोटोग्राफर्सना सांगितलं.
3/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20212656/riya-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/7
![जून 2020 मध्ये सुशांतने आत्महत्या केली, सुशांतच्या कुटुंबाने रियावर FIR दाखल केली होती, त्यावेळी रिया आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20212649/riya-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जून 2020 मध्ये सुशांतने आत्महत्या केली, सुशांतच्या कुटुंबाने रियावर FIR दाखल केली होती, त्यावेळी रिया आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते.
5/7
![फोटोग्राफर्सना हात जोडून तिने विनंती केली,](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20212641/riya-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोग्राफर्सना हात जोडून तिने विनंती केली, "कृपया फोटो काढू नका"
6/7
![सुशांतच्या जन्मतिथीकरिता फुलं घेण्यासाठी रिया वांद्रे येथे पोहोचली, फोटोग्राफर्सने तिचे फोटो काढत असता तिने थांबवण्याचा प्रयत्न केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20212634/riya-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुशांतच्या जन्मतिथीकरिता फुलं घेण्यासाठी रिया वांद्रे येथे पोहोचली, फोटोग्राफर्सने तिचे फोटो काढत असता तिने थांबवण्याचा प्रयत्न केला.
7/7
![बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज मुंबईतील वांद्रे परिसरात फुलं खरेदी करताना दिसली, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया प्रचंड चर्चेत होती. तिच्यावर अनेक प्रश्न आणि आरोप केले गेले. या प्रकरणी रियाला कारागृहवासही भोगावा लागला. आता रिया जिथे पोहोचेल तिथे ती पॅपराजीचा शिकार होतेय.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20212625/riya-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज मुंबईतील वांद्रे परिसरात फुलं खरेदी करताना दिसली, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया प्रचंड चर्चेत होती. तिच्यावर अनेक प्रश्न आणि आरोप केले गेले. या प्रकरणी रियाला कारागृहवासही भोगावा लागला. आता रिया जिथे पोहोचेल तिथे ती पॅपराजीचा शिकार होतेय.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)