एक्स्प्लोर
In Pics: महाड भोर मार्गावरील वरंध घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प
1/5

या मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
2/5

आज पहाटे महाड भोर मार्गावरील वरंध घाटात दरड कोसळली.
3/5

वरंध घाटातील वाघजाई मंदिराजवळ मोठी दरड कोसळल्याने या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प होती.
4/5

दुपारपर्यंत ही दरड बाजूला काढायचे काम सुरु होते.
5/5

मोठी मोठी दगडे बाजूला काढल्याने दुपारपर्यंत एक लेन वाहतूक सुरु झाली.
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























