बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आदित्य नारायण हा 90च्या दशकातील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे. (Photo Credit : @adityanarayanofficial)
2/6
आदित्यच्या रोका सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये आदित्य आणि श्वेतासोबत त्यांचे कुटुंबियही दिसत आहेत.
3/6
आदित्य नारायण 1 डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत लग्न करणार आहे. दोघांच्याही लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
4/6
आदित्यने अनेक टीव्ही शो होस्टही केले आहेत. त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
5/6
प्रसिद्ध गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायणने आपली गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत रोका केला. आदित्यच्या रोका सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6/6
आदित्यने साधारणतः महिनाभारपूर्वीच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. आदित्य आणि श्वेता जवळपास 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.