एक्स्प्लोर
In Pics: शिवरायांचे बलाढ्य किल्ले हीच खरी स्मारकं, संवर्धनाची गरज
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/19134630/b35b628b-628d-4c59-a691-0da1230963a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![ऐतिहासिक अशा अनेक किल्ल्यांची, त्याच्या काही बुरुजांची पडझड झाल्याचं पहायला मिळतंय. शिवरायांच्या या खऱ्या स्मारकांचे जतन करणे आणि त्यांचे पावित्र राखणे आवश्यक आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/19140750/7017281a-ca59-4ada-b9ed-7e22d79d442e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐतिहासिक अशा अनेक किल्ल्यांची, त्याच्या काही बुरुजांची पडझड झाल्याचं पहायला मिळतंय. शिवरायांच्या या खऱ्या स्मारकांचे जतन करणे आणि त्यांचे पावित्र राखणे आवश्यक आहे.
2/7
![शिवरायांच्या जीवनात स्वराज्याची राजधानी रायगडचे महत्व मोठं आहे. आज त्याच किल्ल्यावर शिवरायांचे दोन दिमाखदार पुतळे बसवण्यात आले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/19134654/5cc3c77a-cc2d-4bc2-8ba8-87d325a22c2d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवरायांच्या जीवनात स्वराज्याची राजधानी रायगडचे महत्व मोठं आहे. आज त्याच किल्ल्यावर शिवरायांचे दोन दिमाखदार पुतळे बसवण्यात आले आहेत.
3/7
![जवळपास पावणे चारशे वर्षानंतरही हे किल्ले वादळ-वारे सोसत उभे आहेत. ते शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/19134642/ea494e74-e8d9-49bc-9086-78e31dd108f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवळपास पावणे चारशे वर्षानंतरही हे किल्ले वादळ-वारे सोसत उभे आहेत. ते शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतात.
4/7
![या किल्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्या माध्यमातून शिवरायांच्या इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्याकरता राज्यात अनेक संघटना आणि शिवप्रेमी झटत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/19134630/b35b628b-628d-4c59-a691-0da1230963a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या किल्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्या माध्यमातून शिवरायांच्या इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्याकरता राज्यात अनेक संघटना आणि शिवप्रेमी झटत आहेत.
5/7
![शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या किल्ल्यांचा वापर केला. त्यामुळे मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुलाही ते चकवा देऊ शकले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/19134621/3614a345-d0fd-42e3-87ad-10a0f61ea31b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या किल्ल्यांचा वापर केला. त्यामुळे मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुलाही ते चकवा देऊ शकले.
6/7
![छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/19134612/890b1f06-ba2f-465e-8341-acc6bf4a5e61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करतात.
7/7
![उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/19134603/7ce93c16-e102-4993-b28d-f9b62d4f3c5e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)