एक्स्प्लोर
Photo : छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रतापगडावरच्या देवीची पूजा

(फोटो सौजन्य : निलेश बावळेकर)
1/7

छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रतापगडावरच्या देवीची पूजाआर्चा करण्यात आली. (फोटो सौजन्य : निलेश बावळेकर)
2/7

छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणारा किल्ले प्रतापगड (फोटो सौजन्य : निलेश बावळेकर)
3/7

प्रतापगडावरील देवीच्या मुर्तीची स्थापना छ. शिवाजी महाराजांनी केली (फोटो सौजन्य : निलेश बावळेकर)
4/7

या घटनेला आज 361 वर्ष पुर्ण झाले! (फोटो सौजन्य : निलेश बावळेकर)
5/7

प्रथे प्रमाणे नवरात्रौत्सवाच्या काळात या देवीची पूजा छत्रपती घराण्यातील मंडळी कडून केली जाते (फोटो सौजन्य : निलेश बावळेकर)
6/7

कोरोनामुळे दोन वर्षापासून मंदिरे बंद असल्यामुळे छत्रपती कुटूंबाला या देवीची पूजाकरता आली नाही (फोटो सौजन्य : निलेश बावळेकर)
7/7

मंदिरे खूली झाल्यानंतर यंदाची पूजा छ. उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शिव प्रेमिंनी गडावर मोठी गर्दी केली होती. (फोटो सौजन्य : निलेश बावळेकर)
Published at : 14 Oct 2021 04:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
