एक्स्प्लोर

PHOTO: जर्मनीतही गणेशोत्सवाचा उत्साह! लेझीम, ढोल ताशाच्या गजर अन् भव्य मिरवणूक

गणेशोत्सव फक्त राज्यात देशात नाही तर अगदी सातासमुद्रापार सुद्धा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. जर्मनीच्या म्युनिक शहरात कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा वाजत गाजत बाप्पा विराजमान केलाय.

Ganesh Utsav 2022 ganesh Chaturthi Celebration in Germany

1/10
गणेशोत्सव फक्त राज्यात  देशात नाही तर अगदी सातासमुद्रापार सुद्धा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. जर्मनीच्या म्युनिक शहरात कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा वाजत गाजत बाप्पा विराजमान केलाय.
गणेशोत्सव फक्त राज्यात देशात नाही तर अगदी सातासमुद्रापार सुद्धा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. जर्मनीच्या म्युनिक शहरात कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा वाजत गाजत बाप्पा विराजमान केलाय.
2/10
महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वतीने जर्मनीत राहून सुद्धा गणेशोत्सव सारखा मराठी सण अगदी उत्साहात साजरा करता यावा यासाठी 2016 पासून हा प्रयत्न केला जातोय

3/10
अगदी महाराष्ट्रत ज्या उत्साहात ढोल-ताशा वाजवत, लेझीम खेळत बाप्पाची मिरवणूक काढून हा बाप्पा विराजमान केला जातो

4/10
अगदी तशाच प्रकारे जर्मनीत राहून या मंडळाने गणराज विराजमान केलाय . या गणेशोत्सवात फक्त महाराष्ट्र किंवा भारतीय नागरिक नाही तर जर्मनीतील स्थानिक सुद्धा उत्सुकतेपोटी आणि हा उत्साह पाहून सहभागी झाले आहेत

5/10
या मंडळात रोज 500 ते 1000 पेक्षा अधिक महाराष्ट्रीयन त्यासोबतच जर्मनमधील स्थानिक या मंडळात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले आहेत

6/10
म्युनिक शहराचा मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ओडियनस्प्लाज या भागात मुख्य मिरवणूक निघाली होती.

7/10
अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत  जर्मनीत राहून सुद्धा ढोल ताशा वाजवत 'रमणबाग ढोल ताशा पथक' वाजत गाजत या उत्सवाच्या निमित्ताने आपली संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहे

8/10
परदेशात राहून सुद्धा आपल्या मराठी माणसाला गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी आमचं मंडळ याचा आयोजन करतं.

9/10
बाप्पा विराजमन झाल्यावर पारंपरिक पद्धतीने पूजा आरती होते.   त्याशिवाय संस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने आयोजित करतो, त्यामुळे आमच्या सोबत जर्मन मधील स्थानिक सुद्धा या उत्सवात सहभागी होतात.

10/10
त्यामुळे एक वेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो, असं मंडळाच्या वतीने विपुला घोसाळकर यांनी 'एबीपी माझा' शी बोलताना सांगितलं

विश्व फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...';  35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 

Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

Embed widget