एक्स्प्लोर
Elon Musk's SpaceX Inspiration 4 : अंतराळ पर्यटनाचा 'श्रीगणेशा'; स्पेसएक्सची सर्वसामान्य नागरिकांसह अंतराळात भरारी
Elon Musk's SpaceX Inspiration 4
1/13

जगप्रसिद्ध अमेरिकन उद्योजक इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सनं आज इतिहास रचला आहे. कंपनीने पहिल्यांदा चार सामान्य लोकांना अंतराळात पाठवलं आहे. (Photo Tweeted By : @SpaceX)
2/13

फ्लोरिडामधील नासाच्या कॅनेडी स्पेस रिसर्च सेंटरमधून रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. मात्र यावर नियंत्रण स्पेसएक्स ठेवत होती. (Photo Tweeted By : @SpaceX)
Published at : 16 Sep 2021 02:18 PM (IST)
आणखी पाहा























