एक्स्प्लोर
PHOTO: इंस्टाग्रामवरून फोटो डाऊनलोड करायचेत? जाणून घ्या सोपी पद्धत!
ही सोपी पद्धत वापरून तुम्ही सहज तुमचे आवडते फोटो इंस्टाग्रामवरून डाऊनलोड करू शकता.
डाऊनलोड
1/9

https://en.savefrom.net/ या वेबसाईट वरून तुम्ही अगदी सहज फोटो तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटर मध्ये सेव्ह करू शकता.
2/9

सर्वप्रथम गूगल वर सेव्ह फ्रॉम नेट सर्च करा.. त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
3/9

या साईटवरून तुम्ही फोटो तसेच रिल्स आणि व्हिडियोसुद्धा डाऊनलोड करू शकता.
4/9

तुम्ही वेबसाईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला फोटोत दाखविल्याप्रमाणे विंडो दिसेल.
5/9

त्यानंतर तुम्हाला डाऊनलोड करायच्या असलेल्या फोटोची लिंक कॉपी करायची आहे.
6/9

त्यासाठी फोटो असलेल्या प्रोफाईलवर क्लिक करून डाऊनलोड करायच्या असलेल्या फोटोवर जा.. फोटो उघडा.
7/9

त्या फोटोची लिंक तुम्हाला वर दिसेल, ती कॉपी करून घ्या.
8/9

सेव्ह फ्रॉम नेट च्या विंडोवर पुन्हा जाऊन हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये ती लिंक पेस्ट करा. लिंक फेच झाल्यावर खाली दिलेल्या डाऊनलोड बटनावर क्लिक करा.
9/9

तुम्ही हा डाऊनलोड केलेला फोटो तुमच्या कॉम्प्युटरच्या डाऊनलोड लिस्टमध्ये पाहू शकता.
Published at : 09 Oct 2022 12:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
क्रीडा
























