एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Thane Accident : ठाण्यातील उड्डाणपुलावरील साऊंड बॅरियर ब्रिक चारचाकीवर कोसळला
ठाण्यातील केसर मिल येथे असणाऱ्या उड्डाणपुलावरील साऊंड बॅरियरब्रिक कोसळला. या साऊंड बॅरियर पोल पुलाखालील रस्त्यालगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर पडला
![ठाण्यातील केसर मिल येथे असणाऱ्या उड्डाणपुलावरील साऊंड बॅरियरब्रिक कोसळला.
या साऊंड बॅरियर पोल पुलाखालील रस्त्यालगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर पडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/14/691e794a1d2d63c3cee1b59e19e9e504168932287423183_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Thane Sound Barrier Wall
1/6
![ठाण्यातील केसर मिल येथे असणाऱ्या उड्डाण पुलावरील साऊंड बॅरियर ब्रिक कोसळला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/14/eb121287d8ff37fa247dec6e404471bc91947.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठाण्यातील केसर मिल येथे असणाऱ्या उड्डाण पुलावरील साऊंड बॅरियर ब्रिक कोसळला.
2/6
![या साऊंड बॅरियर पोल पुलाखालील रस्त्यालगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/14/3ca43e890d5288c518f1693a4028d8192db49.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या साऊंड बॅरियर पोल पुलाखालील रस्त्यालगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर पडला.
3/6
![यामुळे चारचाकी वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणाला दुखापत झालेली नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/14/700221e812f540b8b05fd73fe8208ba468b96.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे चारचाकी वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणाला दुखापत झालेली नाही
4/6
![यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचाऱ्यांना पाचारण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/14/a1c1314f62434144628238f07979826880b93.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचाऱ्यांना पाचारण केलं.
5/6
![त्यांनी घटनास्थळी पडलेले साऊंड बॅरियर पोल आणि साऊंड बॅरियर प्लेट बाजूला केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/14/4b43dd77bf5ea90ef2e73500dabbf6d522b04.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांनी घटनास्थळी पडलेले साऊंड बॅरियर पोल आणि साऊंड बॅरियर प्लेट बाजूला केले.
6/6
![याची तक्रार संबंधित विभागाकडे नोंदवण्यात आली असून संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/14/b6f414928f1fe57a8b912fdb182f246320d03.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याची तक्रार संबंधित विभागाकडे नोंदवण्यात आली असून संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Published at : 14 Jul 2023 01:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)