एक्स्प्लोर
Xiaomi चा नवीन फिटनेस बँड लॉन्च; काय आहेत फीचर्स आणि किंमत?
Feature_Photo_6
1/6

चीनची कंपनी Xiaomi ने आज आपल्या लॉन्च इव्हेंटमध्ये Mi 6 Band लाँच केले आहे. यापूर्वी ते या वर्षी चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. कंपनीने त्याची किंमत 3,499 रुपये ठेवली आहे.
2/6

Mi 6 Band हे Mi 5 Band सारखेच आहे. त्यात Mi Band 5 पेक्षा मोठी OLED स्क्रीन आहे. हे आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेईल. यात काही खास फीचरही देण्यात आले आहेत.
Published at : 26 Aug 2021 04:01 PM (IST)
आणखी पाहा























