एक्स्प्लोर
WhatsApp चे नवे फिचर्स, जाणून घेऊयात या फिचर्सबद्दल!
whats app
1/6

व्हॉट्स अॅपचे यूझर्स या अॅपमध्ये येणाऱ्या नव्या अपडेट्ची उत्सुकतेने वाट पाहात असतात. व्हॉट्सअॅपच्या कंपनीने नुकतेच नवे फिचर्स या अॅपमध्ये अपडेट केले आहेत.
2/6

Web media editor : कंप्यूटरवर व्हॉट्सअॅपचा वापर करत असताना जर तुम्हाला फोटो एडिट करायचा असेल व्हॉट्सअॅपच्या नव्या मीडिया एडिटर नावाच्या फिचरचा वापर तुम्ही करू शकता. व्हॉट्सअॅप वेब द्वारे कंप्यूटरमध्ये तुम्ही या फिचरचा वापर करू शकता.
Published at : 03 Nov 2021 02:31 PM (IST)
आणखी पाहा























