एक्स्प्लोर
PHOTO : पहिल्याच दिवशी Ola Scooter ची विक्री बंद, आता 'या' दिवशी होणार विक्री सुरु
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/09/00298c5cdf659608c277c3649aa8eb8c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_4
1/7
![ओलाने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री कालपासून (मंगळवार) सुरु केली होती. पण संध्याकाळी वेबसाईटवर प्रॉब्लेम आल्याने स्कूटरची विक्री बंद करावी लागली होती. (Photo:@Ola Electric/fb)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/09/1dd296df87a1811fc374e126318cf1660af41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओलाने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री कालपासून (मंगळवार) सुरु केली होती. पण संध्याकाळी वेबसाईटवर प्रॉब्लेम आल्याने स्कूटरची विक्री बंद करावी लागली होती. (Photo:@Ola Electric/fb)
2/7
![ओलाने आपल्या ग्राहकांसाठी Ola Scooter ची परचेस विंडो सुरु केली होती. यामध्ये केवळ 499 रुपयांमध्ये ओला Ola Scooter ची बुकिंग करता येणार होती. (Photo:@Ola Electric/fb)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/09/8a9368cc075e99b0b63eb38d166f40f3dc8e5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओलाने आपल्या ग्राहकांसाठी Ola Scooter ची परचेस विंडो सुरु केली होती. यामध्ये केवळ 499 रुपयांमध्ये ओला Ola Scooter ची बुकिंग करता येणार होती. (Photo:@Ola Electric/fb)
3/7
![पण वेबसाईटवर काही तांत्रिक समस्या येत असल्याची ग्राहकांनी तक्रार केली. त्यानंतर ओलाने एका ट्वीटच्या माध्यमातून Ola Scooter ची विक्री बंद करतोय असं जाहीर केलं. (Photo:@Ola Electric/fb)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/09/528d26fc5715b646f815859516a28320b7f20.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण वेबसाईटवर काही तांत्रिक समस्या येत असल्याची ग्राहकांनी तक्रार केली. त्यानंतर ओलाने एका ट्वीटच्या माध्यमातून Ola Scooter ची विक्री बंद करतोय असं जाहीर केलं. (Photo:@Ola Electric/fb)
4/7
![वेबसाईटवरच्या तांत्रिक समस्यामुळे ग्राहकांना त्रास होतोय त्याबद्दल खेद व्यक्त करत ओलाने आता 15 सप्टेंबरपासून पुन्हा विक्री सुरु करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. (Photo:@Ola Electric/fb)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/09/5a8fbf48930cc0c77a5a92ff55c2654b727f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेबसाईटवरच्या तांत्रिक समस्यामुळे ग्राहकांना त्रास होतोय त्याबद्दल खेद व्यक्त करत ओलाने आता 15 सप्टेंबरपासून पुन्हा विक्री सुरु करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. (Photo:@Ola Electric/fb)
5/7
![ओला स्कूटर S-1 आणि S-1 Pro या दोन प्रकारांमध्ये असणार आहे. ओला स्कूटर घरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 6 तास लागतील. ओलाच्या चार्जिंग सेंटरमधील हाय चार्जिंग पॉईंटमधून 50 टक्के चार्जिंग फक्त 18 मिनिटांत होईल असा दावा कंपनीने केला आहे. (Photo:@Ola Electric/fb)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/09/59fb30169f636805bf691195add38766294a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओला स्कूटर S-1 आणि S-1 Pro या दोन प्रकारांमध्ये असणार आहे. ओला स्कूटर घरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 6 तास लागतील. ओलाच्या चार्जिंग सेंटरमधील हाय चार्जिंग पॉईंटमधून 50 टक्के चार्जिंग फक्त 18 मिनिटांत होईल असा दावा कंपनीने केला आहे. (Photo:@Ola Electric/fb)
6/7
![ओला स्कूटर सिंगल चार्जवर 150 किमीपर्यंत धावेल. याची मॅक्सिमम स्पीड रेंज 115 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. (Photo:@Ola Electric/fb)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/09/c3656173f70ad78d998ec2bd485be57c3fc73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओला स्कूटर सिंगल चार्जवर 150 किमीपर्यंत धावेल. याची मॅक्सिमम स्पीड रेंज 115 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. (Photo:@Ola Electric/fb)
7/7
![इलेक्ट्रिक स्कूटर एस -1 ची एक्स-शोरूम किंमत 99 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे आणि एस -1 प्रो ची किंमत 1 लाख 29 हजार 999 रुपये असेल. (Photo:@Ola Electric/fb)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/09/3628870859339f752f08f057138a8e4e0ef9e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इलेक्ट्रिक स्कूटर एस -1 ची एक्स-शोरूम किंमत 99 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे आणि एस -1 प्रो ची किंमत 1 लाख 29 हजार 999 रुपये असेल. (Photo:@Ola Electric/fb)
Published at : 09 Sep 2021 11:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)