एक्स्प्लोर
नवीन LG Ultra Tab लॉन्च, मिळणार 'हे' फीचर्स
LG Ultra Tab
1/6

दक्षिण कोरियाची कंपनी LG ने आपला नवीन LG Ultra Tab लॉन्च केला आहे. कंपनीने सध्या हा टॅब फक्त देशांतर्गत बाजारात लॉन्च केला आहे. हा टॅब Android 12 वर आधारित आहे. या टॅबमध्ये 10.35 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. एलजी अल्ट्रा टॅबमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह 7040 mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे.
2/6

या टॅबमध्ये चार ऑडिओ स्पीकर उपलब्ध आहेत, जे वॅकॉम स्टायलस सपोर्टसह येतात. तसेच टॅबमध्ये चांगले फ्रंट आणि रियर कॅमेरे देखील दिसतात. या टॅबच्या इतर फीचर्सबद्दल आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
Published at : 07 Aug 2022 11:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र























