एक्स्प्लोर
Download Aadhaar Card : आता व्हॉट्सअॅपवरून डाऊनलोड होणार आधार आणि पॅन कार्ड; कसे ते पाहा
Download Aadhaar Card : भारत सरकारचे ई-गव्हर्नन्स पोर्टल MyGov Helpdesk वरून तुम्ही अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकता.
Download Aadhaar Card
1/9

सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकजण व्हॉट्सअपचा वापर करतो. व्हॉट्सअप हे असं एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. ज्याचे जगभरात अनेक यूजर्स आहेत.
2/9

भारतीय रेल्वेमध्ये खाण्यापासून ते ऑनलाईन तिकीट बुक करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी लोकांनी आता व्हॉट्सअॅप वापरण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअपचा अधिकाधिक वापर पाहता भारत सरकारनेही आता व्हॉट्सअॅपवर नागरिकांना काही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Published at : 01 Dec 2022 02:29 PM (IST)
आणखी पाहा























