एक्स्प्लोर
PHOTO : i4 Electric Sedan : 590km ची हाय रेंज, जबरदस्त लूक; BMW ची नवी लक्झरी कार भारतात
The BMW i4
1/6

भारतात आणखी एक इलेक्ट्रिक कार आली आहे. ही कार आहे जर्मन लक्झरी कार-निर्माता BMW ची आहे. बीएमडब्लूने iX आणि मिनी इलेक्ट्रिक नंतर त्यांची तिसरी इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च केली आहे. BMW i4 ही इलेक्ट्रिक सेडान कार आहे आणि ती भारतातील अशाप्रकारची पहिलीच कार आहे.
2/6

ही कार i4 3 Series वर आधारित आहे. पण यात स्पोर्टियर डिजाइन आणि स्टायलिंगसारखे अधिक कूप मिळतात, जे स्टँडर्ड 3 सीरिजशी तुलना केल्यास फार वेगळी दिसते.
Published at : 27 May 2022 10:11 AM (IST)
आणखी पाहा























