एक्स्प्लोर
7 seater Cars : 'या' 7 सीटर कारची किंमत आहे 5 लाखांहूनही कमी, तुमच्यासाठी कोणती आहे खास? जाणून घ्या
car
1/6

Renault Triber: Renault Triber ही 7 सीटर MUV आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत रु 5.69 ते रु 8.25 लाख आहे. हे एक इंजिन पर्याय आणि 2 ट्रान्समिशन, मॅन्युअल आणि AMT सह 10 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ट्रायबर 10 कलरमध्ये उपलब्ध आहे. ट्रायबरचे मायलेज 18.29 kmpl ते 19 kmpl पर्यंत आहे.
2/6

Datsun GO+: Datsun GO+ ही 7 सीटर MUV आहे. ज्याची ऑन-रोड किंमत 4.90 लाख रुपये आहे. हे एक इंजिन पर्याय आणि 2 ट्रान्समिशन, मॅन्युअल आणि AMT सह 7 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. डॅटसन सहा कलरमध्ये उपलब्ध आहे. त्याचे मायलेज 18.57 kmpl ते 19.02 kmpl पर्यंत आहे.
Published at : 03 Apr 2022 12:15 PM (IST)
आणखी पाहा























