एक्स्प्लोर
Gaming Smartphone : फास्ट चार्जिंग सपोर्ट, अप्रतिम स्टोरेज आणि किंमतही कमी; 'हे' आहेत बेस्ट मिड-रेंज गेमिंग स्मार्टफोन
Gaming Smartphone : मार्केटमध्ये असे अनेक स्मार्टफोन आहेत जे गेमिंग फोन म्हणून बाजारात लॉन्च झाले नाहीत. मात्र, गेमिंगच्या बाबतीत हे स्मार्टफोन उत्तम आहेत.
Gaming Smartphone
1/5

स्मार्टफोनमध्ये 128 GB चे UFS 3.1 स्टोरेज उपलब्ध आहे. हे स्टोरेज हेवी गेम्स डाउनलोड करण्यासाठी पुरेसे आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि FHD+ रिझोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले आहे.
2/5

स्मार्टफोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले आहे आणि डिव्हाइसमध्ये एक इंटेलिजेंट डिस्प्ले चिप आहे, जी कलर टेक्नॉलॉजीसह ऑप्टिमाइझ करून आणि FPS वाढवून गेमिंग अनुभव सुधारण्यासाठी कार्य करते.
Published at : 16 Jan 2023 01:08 PM (IST)
आणखी पाहा























