एक्स्प्लोर
Online Transactions : ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना काय काळजी घ्याल?
online transaction
1/5

कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे बरेच काही बदलले आहे. ट्रान्झॅक्शनपासून ते शॉपिंगपर्यंत आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन होऊ लागल्या आहेत. यामुळे ऑनलाईन फ्रॉडमध्ये देखील वाढ झाली आहे. हॅकर्स लोकांच्या बँक खात्यात नवीन मार्गांनी प्रवेश करत आहेत. मात्र आपली फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेते, ज्याच्या मदतीने तुम्ही पूर्णपणे सुरक्षित ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करू शकता. ऑनलाईन व्यवहार करताना कोणती खबरदारी घ्यावी जाणून घेऊया.
2/5

अँटी व्हायरस वापरा - आपले डिव्हाइस सुरक्षित करण्यासाठी आणि बग, मेलवेअरपासून संरक्षण करण्यासाठी, त्यात लेटेस्ट अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्टॉल करा. तसेच, डिव्हाइसचा पासवर्ड खूप स्ट्राँग ठेवा. जेणेकरुन हॅकर्स तो पासवर्ड ब्रेक करु शकणार नाही. केवळ चांगल्या कंपनीचा अँटी व्हायरस वापरा.
Published at : 05 Sep 2021 07:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
करमणूक
धाराशिव























