एक्स्प्लोर
IN PICS | Aston Martin ची पहिली SUV कार DBX भारतात लाँच
1/6

कारचा लूक, क्वालिटी, परफॉर्मन्स आणि रस्त्यावरील अनुभन हे निकष जमेची बाजू ठरत असले तरीही, डीबीएक्सचा दर ही बाब मात्र कारप्रेमींना खटकणारी बाब ठरत आहे हे नाकारता येत नाही.
2/6

ही कार म्हणजेच DBX. ही अॅस्टनची पहिली एसयूव्ही कार असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण, या कारचा स्वतंत्र असा निर्मिती कारखानाही आहे.
Published at :
आणखी पाहा























