एक्स्प्लोर
Eid-ul-Adha : सोलापुरात ईदच्या निमित्ताने सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम पार
Solapur Eid-ul-Adha : सोलापुरात आज बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं.
Solapur Eid-ul-Adha
1/7

राज्यभर आज सर्वत्र मुस्लिम बांधवाची बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अधा (Eid al-Adha 2023) साजरी करण्यात आली.
2/7

विविध ठिकाणी मुस्लिम समूदायाने सामूहिक नमाज पठण केलं. आज ईद सोबतच आषाढी एकादशी आल्याने अनेक ठिकाणी कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला होता.
Published at : 29 Jun 2023 06:22 PM (IST)
आणखी पाहा























