एक्स्प्लोर

उष्म्यापासून दिलासा मिळण्यासाठी विठुरायाची शीतल चंदन उटी पूजा

वैशाख वणव्याची दाहकता चैत्रातच जाळु लागली असताना मंदिर समितीने परंपरेनुसार आजपासून विठुरायाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात करण्यात आली आहे

Pandharpur vitthal mandir sheetal chandan puja

1/12
हवेतील उष्म्यापासून विठुरायाला शीतलता देणाऱ्या चंदन उटी पूजेस प्रारंभ

2/12
वैशाख वणव्याची दाहकता चैत्रातच जाळु लागली असताना मंदिर समितीने परंपरेनुसार आजपासून विठुरायाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात  करण्यात आली

3/12
विठुरायावर केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पूजनासाठी देशभरातील भाविकांकडून मोठी मागणी असते . खास उन्हाळ्यात होणाऱ्या या चंदन उटी पूजा देखील भाविकांच्या खूपच लोकप्रिय असून गेले दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे या पूजा करता न आल्याने यावर्षी चंदन उटी पूजेसाठी भाविकांनी भरभरून बुकिंग केले आहे

4/12
मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सपत्नीक पहिली चंदन उटी पूजा काल गुढीपाडव्याला रात्री साडेबारा वाजता झाल्यानंतर आजपासून भाविकांसाठी या पूजेची सुरुवात झाली आहे

5/12
आता तीन महिने तीव्र उन्हाळ्याचा काळ असल्याने विठुरायाला या उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी  शीतल अश्या चंदनाचा लेप संपूर्ण अंगाला लावण्यात येत असतो.

6/12
यासाठी खास म्हैसूर येथून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात येत असते . चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत हा चंदन उटीची पूजा होत असते . विठुरायाच्या पोषाखाच्यावेळी आता रोज हि पूजा होणार असून देवाच्या अंगावर अंगी घालण्या ऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात झाली आहे.

7/12
विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली.

8/12
भाविकांच्या हस्ते दरवर्षी ही चंदन उटी पूजा होत असते देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या  रोजच्या चंदन उटी पूजेसाठी १ किलो  उगाळलेले चंदनाची आवश्यकता असते यात केशर मिसळण्यात येते .

9/12
विठुराया आणि रुक्मिणी मातेला  रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली हि चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकडा आरतीच्यावेळी काढण्यात येते .

10/12
विठुरायाच्या चंदन उटी पूजेसाठी 21 हजार रुपये तर रुक्मिणी मातेच्या चंदन उटीसाठी 9 हजार रुपये एवढी रक्कम मंदिर समितीमध्ये भरल्यास ही पूजा करता येते

11/12
विशेष म्हणजे मंदिर समितीने आवाहन केल्यानंतर केवळ काहीच दिवसात राज्यभरातील भाविकांकडून सर्व चंदन उटी पूजेचे बुकिंग फुल झाले आहे .

12/12
विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली. भाविकांच्या हस्ते दरवर्षी ही चंदन उटी पूजा होत असते

Solapur फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस

Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Embed widget