एक्स्प्लोर

Photo : विठुरायाची सुवर्ण दिवाळी, अनमोल दागिन्यातील देवाचे लोभस रूप

Diwali 2022

1/10
दिपवाळीनिमित्त रोज विठुराया, रुक्मिणी माता, महालक्ष्मी माता आणि व्यंकटेशाला ठेवणीतल्या  पारंपरिक हिरेजडित दागिन्यात मढवण्यात येत आहे.

2/10
दिवाळीसाठी प्रत्येकजण ठेवणीतल्या आणि नवीन कपड्यात सजत असतो. अगदी तसंच आपल्या लाडक्या विठुरायालाही दिवाळीसाठी अनमोल  मौल्यवान दागिन्यात सजवण्यात येत असतं.

3/10
आज सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने विठुरायाला हिरेजडित मुकूट, कानात सुवर्ण मत्स्यजोड, कापली हिऱ्यांचा नाम, कंठी मौल्यवान कौस्तुभ मणी अशा दागिण्यांनी सजवण्यात आलं होतं.

4/10
तसेच दंडाला हिऱ्यांच्या दंडपेट्या, मनगटी हिऱ्याचे कंगन जोड, गळ्यात नावरत्नांचा हार, हिऱ्यांचा लफ्फा, पानाड्याचा सुवर्ण हार असे दागिणेही त्याच्या अंगावर होते.

5/10
विठुरायाला मोर मंडळी, सोन्याच्या बोरमाळा आणि तुळशीमाळा, सुवर्ण पुतळ्यांच्या माळा आणि पायात हिऱ्यांचे पैंजण अशा अनोख्या दागिन्याने सजवण्यात आलं आहे.

6/10
विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेलाही सुवर्ण मुकुट, जडावाचे हार, नवरत्नांचा हार, खड्यांची वेणी, पाचूची गरसोळी, चिंचपेटी, तन्मणी आणि हिऱ्या माणक्यांच्या विविध प्रकारचे हार परिधान करण्यात आले आहेत.

7/10
खास दिवाळीचा पोशाख करताना विठुरायाला 19 तर रुक्मिणी मातेला 23 प्रकारच्या मौल्यवान दागिन्यात मढविण्यात आले आहे .

8/10
देशभर दिवाळीची धूम जोरात सुरु असताना अवघ्या विश्वाचे आराध्य असणाऱ्या विठूरायाची पंढरपूर देखील आकर्षक विद्युत रोषणाईने न्हाऊन निघालं आहे.

9/10
दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असल्याने, घरोघरी दिव्यांची आरास होत असताना चंद्रभागेच्या उजळवून टाकण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वारकरी आणि  पंढरपूरकर घाटांवर दिव्यांची आरास करत असतात .

10/10
दिवाळीच्या सणाला देवाचे दर्शन घडावे यासाठी देशभरातून रोज हजारो विठ्ठलभक्त मंदिरात येत आहेत.

Solapur फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget