एक्स्प्लोर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देवगड किल्ल्यावर स्वराज्य महोत्सव
देवगड तहसीलदार कार्यालय ते देवगड किल्ला या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली.
Sindhudurg
1/4

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड किल्ला येथे स्वराज्य महोत्सवास देवगड मधील नागरिक आणी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
2/4

देवगड तहसीलदार कार्यालय ते देवगड किल्ला या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली.
Published at : 09 Aug 2022 04:53 PM (IST)
Tags :
Sindhudurgआणखी पाहा























