एक्स्प्लोर
PHOTO : तळकोकणातील आंबोली घाटात ढगांची चादर
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटात ढगांची चादर पसरली आहे.
Amboli Ghat Cloud
1/7

सिंधुदुर्गातील आंबोली घाटात ढगांची चादर पसरली आहे.
2/7

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून आंबोली घाट ओळखला जातो
3/7

आंबोली घाटातील दरीत ही ढगांची चादर पसरल्याने सुंदर निसर्गाचा अविष्कार निसर्गप्रेमींना अनुभवता आला.
4/7

एकीकडे मान्सून पूर्व पावसाची हजेरी आणि दुसरीकडे डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
5/7

आंबोली घाटातून ये-जा करताना घाटातील ही मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
6/7

त्यामुळे मान्सून पूर्व पावसासोबत आंबोलीत आल्हाददायक वातावरण तयार झालं आहे.
7/7

आता सगळ्यांना मान्सूची प्रतीक्षा आहे.
Published at : 01 Jun 2023 09:57 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर
व्यापार-उद्योग

















