एक्स्प्लोर
Shiv Sena : नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची चर्चा
नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची चर्चा
matoshree
1/6

नाशिकच्या शिवसैनिकांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, आगामी निवडणुका त्याशिवाय पक्ष संघटित राहावा यासाठी भेट नाशिक शिवसैनिकांनी घेतली
2/6

नाशिकचे 32 नगरसेवक आणि इतर असे एकूण 39 नगसेवकांनी यावेळी मातोश्रीवर उपस्थित होते. सर्व नगरसेवकांचे प्रतिज्ञापत्र या वेळी लिहून घेण्यात आले.
Published at : 24 Jul 2022 06:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















