एक्स्प्लोर
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : मराठी हुंकाराने वरळी डोम तासभर आधीच तुंडूब भरला; बाहेर गेटवरही हजारोंचा जमाव, वरळी डोमच्या मार्गावर ट्रॅफिक तुंबलं
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: वरळीच्या डोम पूर्णपणे भरला असून बाहेर देखील मोठ्याप्रमाणात गर्दी उसळली आहे. परिणामी पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण मिळवणं फार कसरतीचे ठरत असल्याचे दिसतं.
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally crowd
1/6

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally मुंबई: संपूर्ण राज्यासह देशाला ज्या क्षणांची उत्सुकता लागली आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) आज मुंबईत संपन्न होत असून या मेळाव्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून मराठीप्रेमी, पक्षाचे कार्यरकर्ते आणि नेते राजकीय नेते सहभागी झाले आहे.
2/6

अशातच वरळीच्या डोम पूर्णपणे भरला असून बाहेर देखील मोठ्याप्रमाणात गर्दी उसळली आहे. परिणामी पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण मिळवणं फार कसरतीचे ठरत असल्याचे दिसतं.
Published at : 05 Jul 2025 11:20 AM (IST)
आणखी पाहा























