एक्स्प्लोर

रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, खड्डा चुकवताना थेट भोगावती नदीत कोसळली; रिक्षाचालक ठार, 1 गंभीर जखमी

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात, तर काहीवेळा वाहनाची गती हे देखील अपघाताचे प्रमुख कारण असते. आता, पेण येथेही अशीच अपघाताची घटना घडली आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात, तर काहीवेळा वाहनाची गती हे देखील अपघाताचे प्रमुख कारण असते. आता, पेण येथेही अशीच अपघाताची घटना घडली आहे.

Raigad khopoli accident autorikshaw

1/8
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात, तर काहीवेळा वाहनाची गती हे देखील अपघाताचे प्रमुख कारण असते. आता, पेण येथेही अशीच अपघाताची घटना घडली आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात, तर काहीवेळा वाहनाची गती हे देखील अपघाताचे प्रमुख कारण असते. आता, पेण येथेही अशीच अपघाताची घटना घडली आहे.
2/8
रायगड जिल्ह्याच्या पेण येथील भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
रायगड जिल्ह्याच्या पेण येथील भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
3/8
रिक्षाचालक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून स्वत:ला वाचविण्यासाठी गेला असता थेट भोगावती नदीत कोसळून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे.
रिक्षाचालक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून स्वत:ला वाचविण्यासाठी गेला असता थेट भोगावती नदीत कोसळून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे.
4/8
रिक्षाचालक एकनाथ किसन किंजवडे यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असणारे भूषण पाटील हे गंभीर जखमी  झाले आहेत.
रिक्षाचालक एकनाथ किसन किंजवडे यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असणारे भूषण पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत.
5/8
भोगावती नदीवरील पुलावर पडलेले खड्डे आणि नादुरुस्त अवस्थेत असणारे संरक्षित कठडे, यामुळे रिक्षा थेट खोल नदीत कोसळली.
भोगावती नदीवरील पुलावर पडलेले खड्डे आणि नादुरुस्त अवस्थेत असणारे संरक्षित कठडे, यामुळे रिक्षा थेट खोल नदीत कोसळली.
6/8
या घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त होत असून रिक्षाचालकास आपला जीव गमवावा लागल्याची भावना व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त होत असून रिक्षाचालकास आपला जीव गमवावा लागल्याची भावना व्यक्त होत आहे.
7/8
याप्रकरणी पेण ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभार बाबत तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे. या घटनेसंदर्भात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पेण पोलीस करत आहेत.
याप्रकरणी पेण ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभार बाबत तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे. या घटनेसंदर्भात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पेण पोलीस करत आहेत.
8/8
दरम्यान, या अपघातात रिक्षाचा देखील चेंदामेंदा झाल्याचं पाहायला मिळत असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय
दरम्यान, या अपघातात रिक्षाचा देखील चेंदामेंदा झाल्याचं पाहायला मिळत असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय

Raigad फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
IND vs SL 1st Test : मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये...! भारत आणि श्रीलंका सामन्यात सीनियर खेळाडूला गंभीर दुखापत, गॉल टेस्टमध्ये अचानक काय घडलं?
मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये...! भारत आणि श्रीलंका सामन्यात सीनियर खेळाडूला गंभीर दुखापत, गॉल टेस्टमध्ये अचानक काय घडलं?
Shatrugan Sinha on Sonakshi Sinha: वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
Abhijeet Dipke On Shah Rukh Khan: अभिजीत दिपकेचं भारतात परतण्याचं 'स्वदेस' कनेक्शन, शाहरुखच्या भूमिकेने प्रेरित होऊन निर्णय!
अभिजीत दिपकेचं भारतात परतण्याचं 'स्वदेस' कनेक्शन, शाहरुखच्या भूमिकेने प्रेरित होऊन निर्णय!

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News:  भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Embed widget