एक्स्प्लोर

Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos

Shivrajyabhishek Din Sohala 2026 : किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. या सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्तांची मांदियाळी राजगडावर जमली आहे.

Shivrajyabhishek Din Sohala 2026

1/12
Shivrajyabhishek Din 2026 : दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर  आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. या सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्तांची मांदियाळी राजगडावर जमली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिणामी किल्ले रायगडावर शिवमय वातावरण निर्माण झाले असून अवघा रायगड महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमला आहे.

2/12
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा होत आहे. हा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत.

3/12
राज सदरेवरील मेघडंबरीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका, पोवाडे आणि शिवरायांचा जयजयकार यामुळे वातावरण शिवमय झालं आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

4/12
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून शिवभक्त दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर दाखल झाले आहे. या सोहळ्याला ध्वजवंदनाने सुरुवात होईल.

5/12
त्यानंतर शिवपालखी वाजत गाजत राजसदरेवर येईल आणि शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा सुरू होईल.

6/12
उत्सव मूर्तीस अभिषेक झाल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक केला जाईल.

7/12
युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनानंतर राजसदर ते जगदीश्वर मंदिर अशी पालखी मिरवणूक निघेल.

8/12
शिवसमाधीला अभिवादन करून सोहळ्याची सांगता होईल.

9/12
संपूर्ण रायगड शिवरायांच्या जयजकाराने दुमदुमला असून गडाइतकीच गडाच्या खाली शिवभक्तांची गर्दी बघायला मिळत आहे.

10/12
विविध सांस्कृतीक, पारंपरिक आणि लोक नृत्यांनी गडावर शिवकाळाची अनुभूती सध्या गडावर साऱ्यांना येत आहे.

11/12
दुसरीकडे, कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर 352 शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय. नवीन राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये हा सोहळा पार पडला जाणार आहे.

12/12
त्याआधी नवीन राजवाड्याच्या समोर ढोल पथकाचे सादरीकरण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर दुग्धाभिषेक केला जातोय. नवीन राजवाड्यातील शिवराज्याभिषेक सोहळ्याला कोल्हापुरातील मान्यवर हजेरी लावत आहेत.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 July 2026 : आज रविवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, आजचे राशीभविष्य
आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कौतुकास्पद कामगिरी, चोराचा व्हिडिओ केला चित्रित, पोलिसांकडून प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मान

धक्कादायक! नंदुरबारच्या नवापूरमध्ये नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा अंत, तर एकावर उपचार सुरु

Vinayak Raut : गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरचे केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरचे केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना  शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?

Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!

Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ

Embed widget