एक्स्प्लोर
PHOTO : चांदणी चौकातील पूल इतिहासजमा होणार
पुण्यातील वाहतुकीस अडथळा असणारा चांदणी चौकातील पूल 1 ऑक्टोबरला रात्री अडीच वाजता पाडण्यात येणार आहे.
pune
1/9

पुण्यातील वाहतुकीस अडथळा असणारा चांदणी चौकातील पूल शनिवार आणि रविवारीच्या रात्री पाडण्यात येणार आहे.
2/9

पुण्यातील वाहतुकीस अडथळा असणारा चांदणी चौकातील पूल शनिवार आणि रविवारीच्या रात्री पाडण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरला रात्री अकरा वाजता पूल पाडण्याचं काम सुरु करण्यात येणार असून ते 2 ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार आहे.
3/9

त्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे.
4/9

पुलावर स्फोटकं लावण्याचं काम सुरु आहे.
5/9

रात्री दोन वाजता विस्फोट करुन हा पूल पाडण्यात येणार आहे.
6/9

1 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
7/9

इडिफाईस इंजिनियरिंग (Edifice engineering) कंपनीला पूल पाडण्याचं काम देण्यात आलं आहे.
8/9

त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर हे काम सुरु आहे.
9/9

मध्यरात्री दोन वाजता ब्लास्ट करण्याच्या कामासाठी चारशे मीटरच्या अंतरामध्ये फक्त चार व्यक्ती उपस्थित असणार आहे.
Published at : 28 Sep 2022 02:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
करमणूक
मुंबई
























