एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2021 : देहूत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, पाहा फोटो
फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे
1/14

यंदाच्या आषाढी वारीवर (Ashadhi Wari 2021) कोरोनाचे सावट आहे. याच सावटाखाली देहूत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज (1 जुलै) प्रस्थान झाले. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
2/14

राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यावेळी उपस्थित होते. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
Published at : 01 Jul 2021 06:39 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























