एक्स्प्लोर
Ravindra dhangekar : 'नॉट रिचेबल' उमेदवारासाठी आमचं मतही नॉट रिचेबल'; कसब्यात पुणेरी पाट्यांची चर्चा
Maharashtra Pune Elections: पुणे म्हटलं की, पुणेकरी पाट्या आल्याच.
Maharashtra Pune Bypoll Election
1/8

पुणे म्हटलं की, पुणेकरी पाट्या आल्याच. मग त्या एखादी सूचना देणाऱ्या असो, वा एखादी धमकी देणाऱ्या
2/8

याच पुणेरी पाट्यांचा वापर आता पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी करण्यात येत आहे.
Published at : 23 Feb 2023 11:08 AM (IST)
आणखी पाहा























