एक्स्प्लोर
दगडूशेठ गणपतीला 'सूर्यकिरणांचा महाभिषेक'; जाणून घ्या 'या' मागील कारण, पाहा फोटो
दगडूशेठ गणपतीला 'सूर्यकिरणांचा महाभिषेक'; जाणून घ्या 'या' मागील कारण, पाहा फोटो
1/5

दगडूशेठ गणपती बाप्पांना सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी महाभिषेक केला
2/5

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शुक्रवारी सकाळी उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभवला
Published at : 11 Feb 2022 11:57 AM (IST)
आणखी पाहा