एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Sarasbaug Ganpati : कानटोपी अन् स्वेटर; सारसबागेतील बाप्पाला थंडीसाठी पेहराव
Pune Sarasbaug Ganpati : पुण्यात थंडी वाढल्यानं सारस बागेतील गणपती बाप्पाला थंडीचा पेहराव करण्यात आला आहे.
![Pune Sarasbaug Ganpati : पुण्यात थंडी वाढल्यानं सारस बागेतील गणपती बाप्पाला थंडीचा पेहराव करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/be6141f89ce24cdd1f30c43ec9874375167340524375388_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pune Sarasbaug Ganpati
1/8
![सारस बागेतील श्री गणेशाची मूर्ती लहान, पण अतिशय सुंदर, दिव्य आणि पांढरी शुभ्र आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/8d424cf524554a62dec8b380b9dc32951ff85.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारस बागेतील श्री गणेशाची मूर्ती लहान, पण अतिशय सुंदर, दिव्य आणि पांढरी शुभ्र आहे.
2/8
![पुण्यात चक्क बाप्पाला थंडी वाजू नये म्हणून स्वेटर आणि कानटोपीचा पेहराव करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/5ee0867eb94949ea5c574a27c96a862340c70.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात चक्क बाप्पाला थंडी वाजू नये म्हणून स्वेटर आणि कानटोपीचा पेहराव करण्यात आला आहे.
3/8
![पुण्यात तर सारस बागेतील बाप्पाला स्वेटर घालण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/2e25ed718a227451f597f1a05cf07f757e996.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात तर सारस बागेतील बाप्पाला स्वेटर घालण्यात आलं आहे.
4/8
![आपण जसं हिवाळ्यात स्वेटर, कानटोपी घातलो. तसेच, सारसबाग येथील गणपती बाप्पाला हिवाळ्यात लोकरीचं स्वेटर, कानटोपी असा पेहराव केला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/573911f378b5b0bac2d81635fc6b729bd924d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपण जसं हिवाळ्यात स्वेटर, कानटोपी घातलो. तसेच, सारसबाग येथील गणपती बाप्पाला हिवाळ्यात लोकरीचं स्वेटर, कानटोपी असा पेहराव केला जातो.
5/8
![सध्या थंडीचा कडाका आता वाढत असून, सारसबागेतील या सिद्धिविनायकाला स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/52a46d9fc98014c0294d8e0f649c8d608e8f7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या थंडीचा कडाका आता वाढत असून, सारसबागेतील या सिद्धिविनायकाला स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली आहे.
6/8
![बाप्पाचं मनमोहक रुप तासन्तास पाहत राहावसं वाटतं. (Photo Credit : @lifeinabag_15)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/fefa7f2eb6f001aca7ab63334b9dc7baf4dfd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाप्पाचं मनमोहक रुप तासन्तास पाहत राहावसं वाटतं. (Photo Credit : @lifeinabag_15)
7/8
![पुण्यातील आणि जगभरातील लाखो भाविकांसाठी श्रद्धेचं ठिकाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/99b91c0ab1b506ce3f8d23e83489074fa63a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील आणि जगभरातील लाखो भाविकांसाठी श्रद्धेचं ठिकाण
8/8
![गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या प्रसंगी दर्शनासाठी भाविकांची रांग लागते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/2856b28f7eef886219d9bf5ef55850d077382.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या प्रसंगी दर्शनासाठी भाविकांची रांग लागते.
Published at : 11 Jan 2023 08:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)