एक्स्प्लोर
Pune Rain: पुण्यात पावसाची दमदार हजेरी; पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी
Pune
1/5

पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळं नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडालेला पहायला मिळाला. (Photo Credit- Amol Gavhale)
2/5

अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडालेला पहायला मिळाला.
3/5

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर पहिल्याच पावसात पाणी साचले.
4/5

दिवसभर शहरात चांगलाच उकाडा जाणवत होता. सकाळी स्वच्छ उन पडलं होतं त्यामुळं तापमानही जास्त जाणवत होतं.
5/5

दुपारनंतर वातावरणात बदल होऊन ढगाळलेलं वातावरण तयार झालं. पुणेकरांना दिलासा मिळाला
Published at : 10 Jun 2022 05:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
छत्रपती संभाजी नगर
बीड
पुणे



















