एक्स्प्लोर
Pune rain : कुठे पाणी साचलं तर कुठे झाडं पडली; धो-धो पावसाने पुण्यात उडवली दाणादाण
Pune Rain : पुण्यात मुसळधार पावासाने हजेरी लावली आहे. मागील दीड तासापासून संततधार पाऊस सुरु आहे.
pune
1/9

पुण्यात मुसळधार पावासाने हजेरी लावली आहे. मागील दीड तासापासून संततधार पाऊस सुरु आहे.
2/9

या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
3/9

पावसाने शहरात वाहतूक कोंडी झाली आहे.
4/9

अचानक मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी झाडपडीच्या घडना देखील घडल्या आहे.
5/9

त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
6/9

अनेक रस्ते बंद करण्यात आले होते.
7/9

तासाभराच्या पावसाने दाणादाण उडाली होती.
8/9

शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, जंगली महाराज, रस्ता, टिळक रस्ता, आपटे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
9/9

बीएमसीसीच्या रस्त्यावरील हे दृष्य आहे.
Published at : 30 Sep 2022 09:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण


















