एक्स्प्लोर
Pune Phule Wada : फुले वाडा! क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं निवासस्थान पाहिलंय का?
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंती निमित्त पुण्यातील फुले वाड्याला फुलांच्या माळांनी साजवट करण्यात आली आहे.
phule wada
1/8

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंती निमित्त पुण्यातील फुले वाड्याला फुलांच्या माळांनी साजवट करण्यात आली आहे.
2/8

पुण्यातील गंज पेठेतील या वाड्यात ज्योतीबा फुले यांनी अनेक वर्ष या वाड्यात वास्तव्य केलं होते.
Published at : 11 Apr 2023 12:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग