एक्स्प्लोर
Pune News : पुण्यात साने गुरुजी तरुण मंडळाच्या मांडवाला आग; जे पी नड्डांना आरती थांबवावी लागली...
Pune News : पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या मांडपाला आग लागली.
Pune News
1/8

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आरतीसाठी आले असताना ही घटना घडली.
2/8

या मंडळाने यंदा महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
3/8

त्या मंदिराच्या कळसाला आग लागली आहे.
4/8

त्यामुळे नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले.
5/8

पाऊस सुरू झाल्यामुळे आग काही मिनिटांत विझली.
6/8

आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अस्पष्ट आहे.
7/8

दरम्यान आग लागल्यानंतर परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
8/8

तर आग लागल्यानंतर नड्डा यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले.
Published at : 26 Sep 2023 08:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























