एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : मुळशीत भात काढणीची लगबग
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गावात भात काढणीला सुरुवात झाली आहे.
![पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गावात भात काढणीला सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/f7876d78f44abb4db0d14e1eeb217f9e1668410030285442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune rice
1/8
![पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गावात भात काढणीला सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/dabf3c5ba8455ee642dc25554a0c5ae671cc5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गावात भात काढणीला सुरुवात झाली आहे.
2/8
![दिवाळीनंतर या कामाला सुरुवात केली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/71defde29c60c636e5077b821bd9e3ac57293.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळीनंतर या कामाला सुरुवात केली जाते.
3/8
![यंदा भरपूर पाऊस झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला मात्र काही शेतकरी पावसामुळे सुखावले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/4f2ae8b3db1377468933bac712353d0915614.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा भरपूर पाऊस झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला मात्र काही शेतकरी पावसामुळे सुखावले आहेत.
4/8
![मुळशी तालुक्यातील काशिक शेळकेवाडी या गावातील हे दृष्य आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/3aa9a6b1f9278aadcd4065ac6ec9c606fe7cf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुळशी तालुक्यातील काशिक शेळकेवाडी या गावातील हे दृष्य आहे.
5/8
![नामदेव शेळके यांच्या कुटुंबियांनी निसर्गाचा आनंद घेत भात काढणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/fd3d50dfc6ef46df5b31e32dee38ef4815e6c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नामदेव शेळके यांच्या कुटुंबियांनी निसर्गाचा आनंद घेत भात काढणी केली.
6/8
![अनेक वर्षांपासून त्यांच्या शेतात भात लावणी केली जाते आणि संपूर्ण कुटुंबमिळून भातकाढणी केली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/6a80d69d083476ac2a7aa85c46843a94bb129.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक वर्षांपासून त्यांच्या शेतात भात लावणी केली जाते आणि संपूर्ण कुटुंबमिळून भातकाढणी केली जाते.
7/8
![मजुरांची कमतरता असल्याने मजुरीचे दर वाढले आहेत. त्यामुळे कुटुंबियांनी एकत्र येत भात काढणी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/a8eb43c3bef19938c89f0d89b5ef4b9837144.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मजुरांची कमतरता असल्याने मजुरीचे दर वाढले आहेत. त्यामुळे कुटुंबियांनी एकत्र येत भात काढणी केली आहे.
8/8
![भात साठवणुकीसाठी अद्यापही शेतकरी पारंपरिक पद्धतीचा वापर करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/2de549c94f6aaca549de892ef4f1ce4e4a3a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भात साठवणुकीसाठी अद्यापही शेतकरी पारंपरिक पद्धतीचा वापर करत आहेत.
Published at : 14 Nov 2022 01:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)