एक्स्प्लोर
Ravindra dhangekar : आधी आनंदाश्रु अन् नंतर फुगडी; धंगेकर यांच्या पत्नीने साजरा केला विजयाचा जल्लोष
Ravindra dhangekar : कसब्यात रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.
ravindra dhangekar
1/7

कसब्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे.
2/7

त्यांच्या विजयामुळे कसब्यात सगळीकडे जल्लोष सुरु आहे.
Published at : 02 Mar 2023 07:05 PM (IST)
आणखी पाहा






















