एक्स्प्लोर
Pune Bypoll election Voting : रांगोळ्यांच्या पायघड्या अन् गुलाबाचं फुल देऊन मतदारांचं स्वागत; ज्येष्ठ नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क
Pune By Poll Election : कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक 2023 साठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
pune bypoll election
1/8

कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक 2023 साठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
2/8

270 मतदान केंद्रांवर कसबा मतदार संघातून दोन लाख 75 हजार 428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Published at : 26 Feb 2023 08:45 AM (IST)
आणखी पाहा






















