एक्स्प्लोर
Ravindra dhangekar : आमदार होताच कसब्याचे 'जायंट किलर' रवींद्र धंगेकर गिरीश बापटांच्या भेटीला
कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी निवडूण आल्यावर सकाळीच भाजप खासदार गिरीश बापटांची भेट घेतली.
ravindra dhangekar
1/8

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक निकालानंतर आज सकाळीच भाजप खासदार गिरीश बापटांची भेट घेतली.
2/8

पुण्याच्या गिरीश बापट यांना भेटण्यासाठी महात्मा फुले संग्रहालय येथे आले होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Published at : 03 Mar 2023 01:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























